PHOTO: महाराष्ट्रातील इंटरेस्टिंग ठिकाणं... अमावस्येच्या रात्री आकाशात दिसतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार
आकाशदर्शनासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणं कोणती जाणून घेवूया.
वनिता कांबळे
| Jun 03, 2024, 17:58 PM IST
Night Trekking Places In Maharashtra : शहरातील उंच इमारतींच्या गर्दीमधून इवलसं आकाश दिसतं. धुळ आणि प्रदूषण यामध्ये चंद्र आणि तारे कुठच्या कुठे गायब होतात. आकाशदर्शनचा आनंद लुटण्यासाठी शहरापसून दूर जावं लागत. महाराष्ट्रात अशी काही शांत आणि निसर्गरम्यच ठिकाण आहेत. जिते आकाशदर्शनचा आनंद लुटता येवू शकतो.
1/7

4/7

6/7
