निया शर्माचा हॉट लूक व्हायरल, चाहते म्हणाले- परी की अप्सरा

shailesh musale | Sep 05, 2021, 17:43 PM IST
1/5

निया शर्माने पुन्हा एकदा आपली सुंदरता दाखवणारे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: Instagram@NiaSharma)

2/5

निया शर्माने आपले बोल्ड फोटो शेअर केले आहेत. (फोटो: Instagram@NiaSharma)

3/5

 निया शर्माचा हा नवा अवतार सोशल मीडियावर देखील चर्चेत आहे. (फोटो : Instagram@NiaSharma)

4/5

निया शर्माचा हा नवा लुक पाहून तिचे चाहते देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. (फोटो: Instagram@NiaSharma)

5/5

निया शर्माने `बिग बॉस ओटीटी` (Bigg Boss OTT) मध्ये देखील हजेरी लावली होती.