1/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/12/24/722311-sheikharshad4.jpg)
2/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/12/24/722310-sheikharshad2.jpg)
वास्तविक, 58 वर्षीय महिला मांगी नागेश्वरम्मा तिरुमाला मंदिरात दोन दिवसांच्या धार्मिक दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या पायी चालत होत्या. पण वाटेतच त्यांची तब्येत खालावली. रक्तदाबमुळे त्या बेशुद्ध झाल्या. अशा परिस्थितीत एक देवदूत आला आणि त्याने आपल्या पाठिंवर या महिलेला घेऊन आधी रुग्णालयात आणि नंतर मंदिरात पोहोचवले.
3/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/12/24/722305-sheikharshad5.jpg)
4/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/12/24/722303-sheikharshad3.jpg)