Mumbai Local News : लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची रुळावरुन पायपीट । फोटो
पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्काळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला.
पश्चिम रेल्वेवर बोरिवली - दहिसर दरम्यान एसी लोकल बंद पडली. त्यामुळे अनेक गाड्यांना उशिर झाला. दरम्यान, ओव्हर हेड वायर तुटल्याने एससी लोकलचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने ही लोकल मध्येच बंद पडली होती.
1/6

मुंबईकरांना पश्चिम रेल्वेवर आज मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे पाहायला मिळाले. अर्धा तास लोकल सेवा ठप्प असल्याने कडक उन्हात प्रवाशांना रेल्वे रुळावरुन जावे लागले. ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यानं विरारकडून चर्चगेटच्या दिशेने जाणारी एसी लोकल मध्येच बंद पडली. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले
2/6

3/6

4/6

5/6

6/6
