MI vs RCB : मुंबई इंडियन्सचे 17.50 कोटी पाण्यात? पहिल्याच सामन्यात महागडा खेळाडू फ्लॉप
IPL 2023 च्या 5 व्या सामन्यात महागडा खेळाडू आणि मुंबई इंडियन्सकडून डेब्यू करणारा कॅमेरून ग्रीन पूर्णपणे फ्लॉप झाला.
मुंबईने त्याला आयपीएल 2023 च्या लिलावात तब्बल 17.50 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. आयपीएलच्या इतिहासात विकल्या गेलेल्या सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
1/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/02/573398-green1.png)
4/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/02/573395-green4.png)