दर्याला उधाण; कोळीवाड्यांवर 'निसर्ग'चं सावट

मुंबईपासून हे वादळ साधरण १६५ किमी अंतरावर आहे.

Jun 03, 2020, 11:19 AM IST

दर्याराजाला आज चांगलाचं उधाण आलं आहे. हे निसर्ग चक्रीवादळ १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान किनारपट्टीवर धडकणार असल्याचं सांगितले जात आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत  वरळी कोळीवाड्यातील रहिवाश्यांना सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्याच्या घडीला हाती आलेल्या माहितीनुसार 'निसर्ग' अलिबागपासून, ११५ किलोमीटर अंतरावर आहे. तर, मुंबईपासून हे वादळ साधरण १६५ किमी अंतरावर आहे.

1/4

दर्याला उधाण; कोळीवाड्यांवर 'निसर्ग'चं सावट

दर्याला उधाण; कोळीवाड्यांवर 'निसर्ग'चं सावट

2/4

3/4

4/4