पिवळ्या पैठणीत मृण्मयीचा मराठमोळा लुक, चाहते म्हणाले "डोळे हे जुलमी गडे '

मृण्मयी तिच्या फॅशन सेन्स साठी नेहमीच चर्चेत असते. साडी असो वा आधुनिक लुक  मृण्मयी प्रत्येक फॅशन सहज कॅरी करते. मृण्मयी 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या झी मराठीवरील  कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन करत आहे. नुकतेच मृण्मयीने सोशल मिडियावर पिवळ्या  रंगाच्या  पैठणी साडीतले फोटो शेअर केलेत.

Nov 09, 2023, 16:21 PM IST

1/6

यात तिने जांभळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. 

2/6

पैठणी साडीवर गळ्यात चिंचपेटी घालून मृण्मयीचा लुक पूर्ण झाला आहे.

3/6

पिवळ्या पैठणी साडीतील फोटो पाहून  चाहत्यांबरोबर मराठी अभिनेत्रींकडून देखील कमेंट्चा वर्षाव होत आहे

4/6

अभिनेत्री सुखदा खांडेकर, अमृता खानविलकर आणि मिताली मयेकरने कमेंट्स करून कौतुक केले आहे. 

5/6

"तुमचे डोळे पाहिले की, मी तुमच्या प्रेमात खुप खोलवर बुडालेला असतो." अश्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 

6/6

मृण्मयी नुकतीच 'मुंबई डायरीज 2 ' या वेब सिरीजमध्ये झळकली.