'ब्रह्मास्त्र' फेम Mouni Roy च्या घायाळ करणाऱ्या अदा, पाहो फोटो
पाहा फोटो...
'नागीण' या मालिकेतून घराघरात पोहचलेली मौनी रॉय 'गोल्ड' चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीमध्ये पाऊल ठेवलेल्या मौनीला आता बॉलिवूडचा दुसऱ्या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. 'ब्रह्मास्त्र' या अयान मुखर्जी दिग्दर्शित चित्रपटात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्टसोबत मौनी रॉयने मुख्य भूमिका साकारली. छोट्या पडद्यानंतक मोठा पडदा गाजवणारी मौनी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आहे... पाहा फोटो...