जास्त पॉवरफुल आणि जबरदस्त मायलेज; 2024 मध्ये लाँच होणार नवी Maruti Swift कार

2024 मध्ये लाँच होणार नविन Maruti Swift कारमध्ये काय फिचर्स असतील. याची किंमत किती असेल जाणून घेवूया.

Nov 06, 2023, 21:13 PM IST

2024 Maruti Suzuki Swift In India: मारुति सुजुकी स्विफ्ट ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार पैकी एक आहे. 2024 या वर्षात कारचे नविन व्हर्जन लाँच होणार आहे. दमदार फिचर्ससह अधिक मायलेज देखील मिळणार आहे. 

 

1/7

Maruti Swift ही एक बजेट कार आहे. भारतातील ही मोस्ट सेलिंग कार आहे. 

2/7

सध्या मार्केटमध्ये असलेल्या Maruti Swift कारची स्टार्टिंग प्राईज 6 लाख आहे. तर, नव्या कारची स्टार्टिंग प्राईज 6.5 लाख इतकी असणार आहे. 

3/7

या कारमध्ये माईल्ड हायब्रीड टेक्नॉलॉजी वापरण्यात येणार आहे. यामुळे कार वजनाला हलकी स्पोर्टी लुकमध्ये दिसेल.

4/7

नव्या कार मध्ये 1.4 लीटर टर्बो माइल्ड हायब्रिड कंबाईन इंजिन दिले जाणार आहे. ही कार जबरदस्त मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे. 

5/7

2024 मध्ये Maruti Swift कारचे भारतीय बाजारपेठेत नविन व्हर्जन लाँच होणार आहे. 

6/7

Maruti Swift कार ला भरातात मोठी डिमांड आहे. 

7/7

कमी किंमतीत जबरदस्त फिचर्स तसेच चांगला मायलेय या कारमध्ये मिळतो. यामुळे सर्वसामान्यांची ही फेव्हरेट कार आहे.