मिकी माऊसने गाठली नव्वदी

Nov 20, 2018, 13:13 PM IST
1/5

मिकी एका रात्रीत बनला स्टार

मिकी एका रात्रीत बनला स्टार

1928 मध्ये 18 नोव्हेंबरला 'स्टीमबोट विले' नावाच्या सिनेमातून मिकी माउस पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर आला. यामुळेच या तारखेला मिकीचा वाढदिवस साजरा केला जातो. डिझ्नीने मिकीला एका रात्रीत स्टार बनवलं. 

2/5

1928 मध्ये मिकी माउस पहिल्यांदा पडद्यावर

1928 मध्ये मिकी माउस पहिल्यांदा पडद्यावर

मिकी माउस ने `कार्निवल किड` मध्ये आपला पहिला शब्द हा `हॉटडॉग` बोलला होता. यातूनच मिकी माउस कार्टूनच्या जगात पहिला बोलणारा कार्टून होता. 1946 पासून डिझ्नीचे म्युझिशिअन आणि अॅक्टर जिमी मॅक डॉनल्ड मिकीचा आवाज बनले. 

3/5

मिकी माऊस हा कार्टूनच्या जगातील सर्वात पहिला बोलणारा कार्टून

मिकी माऊस हा कार्टूनच्या जगातील सर्वात पहिला बोलणारा कार्टून

मिकी माउसला पहिल्यांदा 1935 मध्ये ब्रँड कॉन्सर्टमध्ये आणण्यात आलं. आज डिझ्नीची वर्षाची कमाई ही 880 अरब रुपयांपेक्षा देखील अधिक आहे. कंपनीतील सर्वात जास्त कंझ्युमर प्रोडक्टसमध्ये कमाई ही मिकीची आहे.   

4/5

दोन महिने चालणार आपल्या मिकीचं बर्थ डे सेलिब्रेशन

दोन महिने चालणार आपल्या मिकीचं बर्थ डे सेलिब्रेशन

मिकी माऊसला तब्बल 10 वेळा ऑस्कर्सकरता नॉमिनेट केलं आहे. त्यातील 'लेंड अ पॉ' करता बेस्ट नॉमिनेशन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार देखील मिळाला आहे.   

5/5

बेस्ट एनिमेटेड शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला

बेस्ट एनिमेटेड शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला

वॉल्ट डिझ्नी कंपनीच्या एंटरप्रायजेज फ्रेंचाइजी मॅनेजमेंटचे डाना जोंस यांनी एका न्यूज एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार आता त्यांनी कंबर कसली आहे. आम्ही फक्त हा आनंद कंपनीतच नाही तर संपूर्ण विश्वात साजरा करत आहे. जगभरात पसरलेल्या थीम पार्कमध्ये दोन महिन्यांपर्यंत चालणाऱ्या या सामुहिक पार्टीचं आयोजन केलं आहे.