T20 World Cup 2022 : भारतीय संघातील एक ही एकमेव तरुणी कोण? निभावतेय महत्त्वाची भूमिका
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली भारतीय संघ टी20 वर्ल्ड कप दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाला (Ausralia) रवाना झाला. संघातील खेळाडूंव्यतिरिक्त यावेळी सपोर्ट स्टाफचाही सहभाग पाहायला मिळाला. या संपूर्ण Team India सोबत एकमेव महिला दिसली. ती महिला म्हणजे कोण, ती संघासोबत काय करतेय असेच प्रश्न अनेकांनी उपस्थित करण्यास सुरुवात केली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की ही महिला BCCI साठी काम करते. BCCI च्या सोशल मीडिया टीमचा ती एक भाग आहे. सोशल मीडियावरच उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार राज लक्ष्मी अरोरा (Raj Laxmi Arora) असं तिचं नाव असून, ती बीसीसीआयच्या सोशल मीडिया टीमची Incharge आहे.
T20 World Cup 2022 : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली भारतीय संघ टी20 वर्ल्ड कप दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाला (Ausralia) रवाना झाला. संघातील खेळाडूंव्यतिरिक्त यावेळी सपोर्ट स्टाफचाही सहभाग पाहायला मिळाला. या संपूर्ण Team India सोबत एकमेव महिला दिसली. ती महिला म्हणजे कोण, ती संघासोबत काय करतेय असेच प्रश्न अनेकांनी उपस्थित करण्यास सुरुवात केली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की ही महिला BCCI साठी काम करते. BCCI च्या सोशल मीडिया टीमचा ती एक भाग आहे. सोशल मीडियावरच उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार राज लक्ष्मी अरोरा (Raj Laxmi Arora) असं तिचं नाव असून, ती बीसीसीआयच्या सोशल मीडिया टीमची Incharge आहे.