Manish Malhotra Diwali Party : रवीना टंडनच्या लेकीसमोर फिक्या पडल्या सुहाना खान आणि खुशी कपूर
दिवाळी काही दिवसांवर असतानाच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं त्याच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केलं. या पार्टीत बॉलिवूडचे बडे कलाकार दिसले. मात्र, सगळ्यांच लक्ष वेधलं ते म्हणजे स्टारकिड्सनं खुशी कपूर, राशा थडानी, अनन्या पांडे हे सर्व स्टार किड्स फारच सुंदर दिसत होते, पण राशा थडानीनं सगळ्याचा लक्ष वेधले. चला तर पाहुयात या स्टारकिड्सचे फोटोज...
बॉलिवूडच्या स्टार किड्सची दिवाळी पार्टी: दिवाळी काही दिवसांवर असतानाच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं त्याच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केलं. या पार्टीत बॉलिवूडचे बडे कलाकार दिसले. मात्र, सगळ्यांच लक्ष वेधलं ते म्हणजे स्टारकिड्सनं खुशी कपूर, राशा थडानी, अनन्या पांडे हे सर्व स्टार किड्स फारच सुंदर दिसत होते, पण राशा थडानीनं सगळ्याचा लक्ष वेधले. चला तर पाहुयात या स्टारकिड्सचे फोटोज...
दिवाळी पार्टीमध्ये स्टार किड्सचा मेळावा

सुहाना खान

श्रद्धा कपूरचा साडीतील लूक

अनन्या पांडेची बहीण

अलीजेह अग्निहोत्री

खुशी कपूरची जाळीदार साडी

अनन्या पांडे पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये

लेहेंग्यामध्ये राशा थडानी
