महाराष्ट्रातील मंगळग्रहाचे अनोखे मंदिर; मंगळदेव ग्रहाची स्वयंभू मूर्ती

Mangalgraha Mandir in Maharashtra: जळगावच्या अमळनेरमधे मंगळ ग्रह मंदिर आहे. हे महाराष्ट्रातील  मंगळग्रहाचे  एकमेव मंदिर आहे. मंगळ दोषाची समस्या असणारे भाविक या मंदिराला आवर्जून भेट देतात.  जाणून घेऊया  महाराष्ट्रातील एकमेव  मंगळदेव ग्रह मंदिराबाबत.  मंगळ ग्रह मंदिर जळगाव पासून अमळनेर सुमारे 60 किमी अंतरावर आहे. तर धुळेपासून अमळनेर सुमारे 36 किमी अंतरावर आहे.  

वनिता कांबळे | May 13, 2024, 11:50 AM IST
1/7

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे  मंगळग्रह मंदिर महाराष्ट्रात आहे. 

2/7

जळगाव पासून अमळनेर सुमारे 60 किमी अंतरावर आहे. तर धुळेपासून अमळनेर सुमारे 36 किमी अंतरावर आहे.

3/7

या मंदिरात कोणत्याही प्रकाराचा टॅक्स घेतला जात नाही. पार्किंगसाठी शुल्क घेतले जात नाही, दर्शनासाठी व्हीआयपी सुविधा नाही, मंदिराच्या बाहेर पूजा साहित्यासाठी मनमानी दराने विक्री केले जात नाही.   

4/7

मंगळ ग्रह दोष करण्यासाठी येथे अनेक भाविक येतात. 

5/7

या  मंगळग्रह मंदिरात मंगळदेव ग्रहाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिरात श्री पंचमुखी हनुमान आणि श्री भूमिमातेची देखील मूर्ती आहे. 

6/7

उज्जैनमधील मंगलनाथ येथे असेच एक मंगळग्रह मंदिर आहे.   

7/7

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे मंगळग्रहाचे अनोखे मंदिर आहे.