शॉर्ट ड्रेस घातल्यानं मलायका ट्रोल; नेटकरी म्हणाले, आँटी वय तरी बघ...

Malaika Arora in Floral White Dress: अभिनेत्री मलायका अरोरा ही आपल्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते. सध्या समर सिझन सुरू आहे त्यामुळे तिनं यावेळीही आपल्या हटके स्टाईलनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. सध्या ती एका ठिकाणी स्पॉट (Malaika Arora Spotted) झाली आहे आणि तिचा लुक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

गायत्री हसबनीस | May 24, 2023, 21:17 PM IST

मलायका अरोरा ही नेहमीच आपल्या फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते. तिच्यासारखी फिगर आणि फॅशन आपल्याला कधी कॅरी करता येणार अशी इच्छा आजच्या तरूण मुलींना लागून राहिलेली असते. सध्या तिचा असाच एक हटके समर लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी तिनं फुलाफुलांचा पांढरा फ्रॉक घातला आहे. हे पाहून चाहत्यांनी तिला ट्रोलही केलं आहे. 

1/5

मलायकाची चर्चा

malaika

मलायका अरोरा ही आपल्या हटके स्टाईलमुळे कायमच चर्चेत असते. सध्या ती अभिनेता अर्जून कपूरला डेट करते आहे. तेव्हा ते दोघंही अनेकदा स्पॉट होताना दिसतात. 

2/5

समर सिझनची फॅशन

summer season

सध्या समर सिझन आहे. त्यामुळे आता त्यानुसार कपडे घालणं अपरिहार्य आहे. त्यातून आता समर कलेक्शनही बाजारात उपलब्ध झालं आहे. मलायका अरोराही याच ट्रेण्ड नुसार जाते आहे. 

3/5

मलायका झाली स्पॉट

spotted

सध्या मलायका अरोरा नुकतीच स्पॉट झाली आहे. तिचे फोटोज हे सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहेत. त्यामुळे मलायका चर्चेत आली आहे. 

4/5

मलायकानं घातला शॉर्ट ड्रेस

short dress

यावेळी मलायका अरोरानं व्हाईट फ्लोअरलचा ड्रेस कम फ्रॉक घातला होता. हा ड्रेस शॉर्ट आणि ऑफ शोल्डर होता.

5/5

ट्रोलर्सचा निशाणा

trolling

यावेळी तिला हा ड्रेस पाहून काहींनी ट्रोलही केलं आहे. ''बाहेर जाताना कसे कपडे घालून जावे हे त्यांना शिकवा'', असं एका ट्रोलरनं म्हटलं आहे तर दुसऱ्यानं म्हटलंय की, ''जर यांच्या आईवडिलांनी यांना लहानपणीच सांगितलं असतं की बाहेर जाताना कसे कपडे घालून जावे तर ही वेळ आज आलीच नसती''