Bollywood Wedding : बॉलिवूडला लगीनघाई! आता 'हे' स्टार कलाकार अडकणार लग्नबंधनात
आता 'या' 5 बॉलिवूड कपल्सना लागलीय लगीनघाई, कोण आहेत हे स्टार कपल?
मुंबई : देशभरात लग्न सोहळ्याला (Bollywood Wedding) सुरूवात झाली आहे. आता अशाच लग्न सोहळ्याचा धडाका बॉलिवूडमध्येही सुरु होणार आहे. कारण बॉलिवूडमधील अनेक कपल (Bollywood Couple) लग्नबंधनात अडकण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान हे लग्नबंधनात अडकणारे हे स्टार्स कोण आहेत, हे जाणून घेऊयात.
1/5
![Malaika Arora Arjun Kapoor](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/23/539757-p1.jpg)
2/5
![Kiara Advani Sidharth Malhotra](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/23/539756-p2.jpg)
3/5
![Rakul Preet Singh Jackky Bhagnani](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/23/539755-p3.jpg)
4/5
![Nandita Mahtani Vidyut Jammwal](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/23/539754-p4.jpg)