Makar sankranti 2023: संक्रांतीला वाण काय द्यायचं? महिलांसाठी हटके ऑप्शन्स पाहा
makar sankranti 2023 haldikumkum ceremony: बऱ्याचदा हा प्रश्न पडतो, कि वाण म्हणून काय भेटवस्तू द्यावी ? आणि म्हणूनच आजच्या लेखात आपण वाण म्हणून काय भेट देऊ शकतो. याविषयी जाणून घेऊया.
मकर संक्रांत (makar sankranti 2023) अवघ्या काही दिवसांवर आली आहे सगळीकडे महिलावर्गाची तयारी सुरु झाली असेल ती म्हणजे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाची. महिला वर्गात सण म्हटलं कि विशेष उत्साह असतो. संक्रांतीला महिला, सुवासिनी एकत्र येऊन हळदी कुंकवाचा सण साजरा करतात, एकमेकींना वाण देऊन, तिळगुळ देऊन शुभेच्छा देतात.
2/5
3/5
4/5