'महाराष्ट्र कृषी दिना'च्या हार्दिक शुभेछा; बळीराजा सुखी व्हावा हीच प्रार्थना.. WhatsApp मॅसेज पाठवून व्यक्त करा भावना
देशातील कृषी क्षेत्रात महाराष्ट्र हा राज्य अग्रगण्य राज्य आहे. आजचा दिवस हा 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो. बळीराजाला खास मॅसेज पाठवून व्यक्त करा कृतज्ञता.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Jul 01, 2024, 11:58 AM IST
भारत हा कृषी प्रधान देश आहे. या देशातील महाराष्ट्र राज्यात 1 जुलै रोजी 'महाराष्ट्र कृषी दिन' साजरा केला जातो. महाराष्ट्रातील कृषी क्रांतीला नवे आयाम देणारे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. बळीराजा हा अर्थव्यवस्था आणि अन्न सुरक्षेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. अशावेळी आपल्या शेतकरी मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस.
1/7
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

2/7
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

3/7
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

4/7
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

5/7
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

6/7
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
