महाराष्ट्रात आहे आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा! 1840 फूट उंची, सरळ उभ्या दगडावरून धो धो कोसळतो
आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा अशी ओळख असलेला धबधबा आपल्या महाराष्ट्रात आहे. या धबधब्याचे नाव काय आणि हा धबधबा कुठे आहे ते जाणून घेऊया.
वनिता कांबळे
| Jun 10, 2024, 18:23 PM IST
Satara Bhambavli Vajrai Waterfall : पावसाळा सुरु झाला की सर्वांनाच धबधब्यात भिजण्याचा मोह अनावर होतो. धबधबा दिसला तरी मन हरखून जाते. डोंगरदऱ्यातून धो धो कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. महाराष्ट्रात असे इनेक प्रसिद्ध धबधबे आहेत. आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा आपल्या महाराष्ट्रात आहे. हा धबधबा जवळपास 1840 फूट उंचीवरुन कोसळते. महाराष्ट्रातील हा सर्वात सुंदर धबधबा आहे.
2/7