Maharashtra Assembly Election: 3 पक्ष 9 निवडणूका अन् सगळ्या जिंकल्या, उमेदवाराचा जागतिक विक्रम, सलग 40 वर्ष आमदार, कोण आहे हा?
आधी शिवसेना, नंतर काँग्रेस आणि आता भाजपात असलेल्या कालिदास कोळंबकर यांचा वडाळा बालेकिल्ला आजपर्यंत अभेद्य ठरला आहे.
Shivraj Yadav
| Nov 23, 2024, 19:25 PM IST
आधी शिवसेना, नंतर काँग्रेस आणि आता भाजपात असलेल्या कालिदास कोळंबकर यांचा वडाळा बालेकिल्ला आजपर्यंत अभेद्य ठरला आहे.
1/9
2/9
3/9
वडाळ्यातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांना 66 हजार 800 मतं मिळाली आहेत. 24 हजार 973 मतांनी त्यांनी निवडणूक जिंकली आहे. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांचं आव्हान होतं. त्या मुंबईच्या माजी महापौरही आहेत. त्यांना 41827 मतं मिळाली आहेत. तसंच मनसेच्या स्नेहल जाधव यांना 6972 मतं मिळाली.
6/9
7/9
8/9
9/9