डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा; महाराष्ट्रात नाही तर भारतातील 'या' राज्यात उभारलाय
Mahaparinirvan Din 2024: जाणून घेवूया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा भारतातील कोणत्या राज्यात आहे.
वनिता कांबळे
| Dec 05, 2024, 23:11 PM IST
Worlds Tallest Statue of Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. जगभरात ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन केले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा महाराष्ट्रात नाही तर आंध्र प्रदेशच्या विजयवाडामध्ये उभारण्यात आला आहे. जाणून घेऊया या पुतळ्याविषयी.
1/7

2/7

3/7

4/7

6/7
