महाराष्ट्रातील प्रेरणादायी पर्यटनस्थळ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडणारे शांतीवन
Mahaparinirvan Din 2024: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खासगी वस्तूंचं संग्रहालय नागपूर नजीकच्या चिंचोली येथे उभारण्यात आले आहे.
वनिता कांबळे
| Dec 05, 2024, 22:39 PM IST
Shantivan Nagpur Dr Babasaheb Ambedkar Memorial Museum : नागपूर नजीकच्या चिंचोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खासगी वस्तूंचे एक आगळे -वेगळे असे संग्रहालय साकारण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या वस्तू देशासाठी ऐतिहासिक वारसा आहे... आणि हाच वारसा जपण्याचे काम शांतीवन येथील भारतीय बुद्धिस्ट परिषद करीत आहे.
1/7

2/7

3/7

5/7

6/7
