PHOTO : मधुबाला-मुमताजसोबत प्रेम, दोन विवाह; अशी होती शम्मी कपूर यांची प्रेम कहाणी, दुसऱ्या पत्नीला मुलं का झाली नाहीत?
Shammi Kapoor Birthday : कोई मुझे जंगली कहे...शम्मी कपूर भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात मनोरंजक अभिनेता म्हणून आजही आपली ओळख कायम ठेवली आहे. सुपरस्टारने 1953 मध्ये आलेल्या जीवन ज्योती आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांच्या जबरदस्त अभिनय कारकिर्दीत, त्यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
नेहा चौधरी
| Oct 21, 2024, 13:03 PM IST
1/17

2/17

3/17

4/17

5/17

त्यांच्या लव्ह लाइफबद्दल बोलायचं झालं तर, त्यांचं पहिलं प्रेम अभिनेत्री नूतन होत्या. शम्मी कपूर आणि नूतन एकमेकांचे शेजारी असल्याने एकत्र लहानाचे मोठे झाले. शम्मी आणि नूतन त्यांच्या लहानपणापासूनच एकमेकांवर प्रेम होतं आणि त्यांच्या कुटुंबियांचंही एकमेकांशी घट्ट नातेसंबंध होते. पण नूतनने त्यांच्या आईला शम्मीबद्दल सांगितलं असता, त्यांनी नकार दिला आणि नूतन यांना अभ्यासासाठी स्वित्झर्लंडला पाठवलं. असं त्यांच्या बालपणीच्या प्रेमकथेचा अंत झाला.
6/17

7/17

मधुबालानंतर त्यांच्या आयुष्यात अजून एक तरुणी आली. 1953 मध्ये शम्मी कपूर आणि त्यांचे भाऊ राज कपूर, शशी कपूर क्रिकेट सामना पाहण्यासाठी श्रीलंकेला गेले होते. एके दिवशी, त्यांच्या मुक्कामादरम्यान, शम्मी कपूरने त्यांच्या हॉटेलमध्ये कॅबरे परफॉर्मन्स पाहण्याचे ठरवले होते. तिथेच त्यांची भेट नादिया गमाल हिच्याशी झाली, जी त्यावेळी जगातील सर्वोत्कृष्ट कॅबरे परफॉर्मर होती.
8/17

तिच्या सौंदर्याने शम्मी कपूर घायाळा झाले. 22 वर्षीय शम्मी कपूर यानी नादिया गमालच्या प्रेमात पडले. त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर ती म्हणाली की, ती खूपच लहान असल्याने त्यांच्यामध्ये पाच वर्षे वाट पाहावी लागेल आणि जर प्रेम असेच राहिले तर ती नक्कीच त्याच्याशी लग्न करेल. दोघांनी संपर्कात राहण्याचे आश्वासन दिलं आणि शम्मी कपूर भारतात परतले. पण परतल्यानंतर त्यांचा संपर्क तुटला आणि श्रीलंकेत काय झाले ते श्रीलंकेतच राहिलं.
9/17

10/17

गीता बालीच्या मृत्यूनंतर शम्मी हे बिना रमानी यांच्यावर फिदा झाले होते. काही काळानंतर ते मुमताजच्या प्रेमात पडले. मुमताजने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, शम्मी कपूरला तिच्याशी लग्न करायचं होतं, पण त्यांना त्यावेळी मुमताज यांना करिअर करायचं होतं. त्यामुळे मुमताज यांनी लग्नाला नकार दिला. खरंतर, त्यावेळी मुमताज खूपच लहान होत्या आणि शम्मी त्यांच्या वयाच्या दुप्पट होते. मुमताजने सांगितले की, त्यांचं नाते सुमारे दोन वर्षे टिकलं. एके दिवशी शम्मी कपूरने मुमताजला लग्नासाठी प्रपोज केले आणि सांगितलं की, कपूर कुटुंबात लग्न करणारी मुलगी बॉलिवूडमध्ये काम करू शकत नाही. हे ऐकून मुमताजने शम्मीचा प्रस्ताव नाकारला.
11/17

12/17

13/17

14/17

15/17

शम्मी कपूर यांना 'द एल्विस प्रेस्ली ऑफ बॉलिवूड' असं म्हटलं जातं. कारण शम्मी कपूर त्यांच्या नृत्याच्या स्टेप्स स्वतःच कोरिओग्राफ करत असत आणि त्यांच्या कारकिर्दीत काही प्रसंगी त्यांना स्टेप्स तयार करण्यासाठी कोरिओग्राफरची गरज भासली नाही. त्याची नृत्यशैली हॉलिवूडच्या खळबळजनक एल्विस प्रेस्लीसारखीच होती. गाणे गाताना त्यांच्या हालचालींमधील उल्लेखनीय समानतेमुळे शम्मीला 'बॉलिवूडचे एल्विस प्रेस्ली' हे टॉटल मिळालं.
16/17
