2024 मध्ये प्रत्येक महिन्यात किती सुट्ट्या? 9 Long Weekends, 'या' महिन्यात तर तब्बल 13 सुट्ट्या
List of Public Holidays In India Long Weekends In 2024: नव्या वर्षाचं कॅलेंडर हाती पडल्यानंतर लाँग विकेण्डला काही विशेष प्लॅन करता येईल का याचं नियोजन जानेवारीपासूनच केलं जातं. याच नियोजनात आम्ही तुम्हाला या गॅलरीच्या माध्यमातून मदत करतोय अगदी थोडक्यात दर महिन्यात येणाऱ्या सुट्ट्यांची माहिती घेऊयात...
Swapnil Ghangale
| Dec 31, 2023, 14:38 PM IST
1/16
2/16
3/16
4/16
5/16
फेब्रवारी महिन्यामध्ये एकच अतिरिक्त सुट्टी आहे. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (इंग्रजी तारखेनुसार) आहे. या दिवशी सुट्टी देण्यात आली आहे. वर्षातील सर्वात छोटा महिना एकाच अतिरिक्त सुट्टीसहीत जाणार आहे. फेब्रुवारीमध्ये 4 रविवार आणि 4 शनिवार आहेत. फेब्रुवारीमध्ये 5 डेज विकनुसार 9 सुट्ट्या असतील.
6/16
7/16
मार्च महिन्याच्या शेवटच्या सोमवारी म्हणजेच 25 तारखेला धुलिवंदनाची सुट्टी आहे. त्यामुळे शनिवार 23 मार्च, रविवार 24 मार्च आणि 25 मार्च असा प्लॅन करता येईल. याच आठवड्यामध्ये शुक्रवारी म्हणजे 29 मार्चला गुड फ्रायडेची सुट्टी असल्याने 29 ते 31 असाही प्लॅन करता येईल. मार्चमध्ये 5 रविवार आणि 5 शनिवार आहेत. मार्चमध्ये 5 डेज विकनुसार 13 सुट्ट्या असतील.
8/16
9/16
10/16
11/16
12/16
13/16
14/16
15/16