मुंकेश अंबानी यांचं अॅन्टिलियादेखील आहे 'या' पॅलेससमोर छोटं! भारतातील सगळ्यात मोठं घर कुठे माहितीये?
भारतात आणि आशियात सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी यांचं अॅन्टिलिया हे घर आहे. अॅन्टिलियाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. 27 मजल्याच्या या इमारतीला भारतातील सगळ्यात महागड्या घरांमध्ये मोजण्यात येतं. आज आम्ही तुम्हाला अशा एका घरा विषयी सांगणार आहोत जे फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगात मोठं आहे.
Diksha Patil
| Aug 25, 2024, 18:38 PM IST
1/7
3/7
4/7
5/7
6/7