Shubman Gill : शुबमन गिलची बहिण आहे खुपच ग्लॅमरस, पाहा Photo
शुबमन गिलची बहीण एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, तिची सोशल मीडियावरही क्रेझ आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, जे प्रचंड व्हायरल होत आहेत.
Shubman Gill Sister Shahneel Gill : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिलने डबल सेंच्यूरी ठोकून क्रिकेट वर्तुळात खळबळ माजवली होती. या त्याच्या सेंच्यूरीनंतर त्याची क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा होती. मात्र आता त्याची बहिण देखील चर्चेत आली आहे. गिलची बहीण एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, तिची सोशल मीडियावरही क्रेझ आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, जे प्रचंड व्हायरल होत आहेत.
1/5

2/5

3/5

4/5
