Kisan Long March : शेतकऱ्यांचा एल्गार, नाशिकहून मोर्चाची मुंबईकडे आगेकूच
Kisan Morcha at Vidhan Bhavan : हजारो कष्टकरी, कामगार रविवारी नाशिक (Nashik) येथून पायी चालण्यास सुरुवात केली आहे. (Kisan Sabha Morcha) येत्या 23 मार्च रोजी मुंबई येथे विधान भवनावर धडकणार आहे. (Farmers Morcha)
Surendra Gangan
| Mar 14, 2023, 13:46 PM IST
Kisan Morcha at Vidhan Bhavan : शेतकरी प्रश्नावर सरकार गंभीर नाही. शेतीच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. हजारो कष्टकरी, कामगार रविवारी नाशिक (Nashik) येथून पायी चालण्यास सुरुवात केली आहे. (Kisan Sabha Morcha) येत्या 23 मार्च रोजी मुंबई येथे विधान भवनावर धडकणार आहे. (Farmers Morcha)
1/6
Kisan Morcha at Vidhan Bhavan : हजारो कष्टकरी, कामगार रविवारी नाशिक (Nashik) येथून पायी चालण्यास सुरुवात केली आहे. (Kisan Sabha Morcha) येत्या 23 मार्च रोजी मुंबई येथे विधान भवनावर धडकणार आहे. (Farmers Morcha) किसान सभेसोबत आज होणारी बैठक सरकारकडून पुढे ढकलण्यात आलीय. (Kisan Sabha Morcha) आता मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहिल, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ( सर्व छाया - सागर आव्हाड, नाशिक)
2/6
Kisan Morcha at Vidhan Bhavan : किसानसभेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी श्रमिकांना घेऊन मुंबई विधान भवनावर लाँग मार्च (Farmers Morcha) काढत आहेत. नाशिकहून हा शेतकऱ्यांचा मोर्चा पायी निघाला आहे. (Kisan Sabha Morcha) राज्य सरकारच्या श्रमिक विरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांमुळे शेतीमालाचे भाव कोसळून ( Farmers Protest) अक्षरशः कवडीमोल झाल्यानं किसान सभेने आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार आता आंदोलन सुरु आहे. Kisan Morcha । किसानसभेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी श्रमिकांना घेऊन मुंबई विधान भवनावर लाँग मार्च (Farmers Morcha) काढत आहेत. नाशिकहून हा शेतकऱ्यांचा मोर्चा पायी निघाला आहे. #KisanLongMarch #KisanSabhaMorcha #KisanMorcha#Maharashtra #Nashik pic.twitter.com/PRSyTcR2CR — ZEE २४ तास (@zee24taasnews) March 14, 2023 ( सर्व छाया - सागर आव्हाड, नाशिक)
3/6
4/6
5/6
Kisan Morcha at Vidhan Bhavan : शेतकरी प्रश्नावर सरकार गंभीर नाही. शेतीच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. (Kisan Sabha Morcha) कांद्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. (Onion issue) तसेच कांदा निर्यात बंदीवर निर्बंध टाकण्यात आले आहेत. तसेच राज्य सरकारच्या श्रमिक विरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांमुळे शेतीमालाचे भाव कोसळून ( Farmers Protest) अक्षरशः कवडीमोल झाल्यानं किसान सभेने आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार आता आंदोलन सुरु आहे. किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन होत आहे. सरकार गंभीर नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. ( सर्व छाया - सागर आव्हाड, नाशिक)
6/6