Khakee: The Bihar Chapter : अभिनेत्री मीता देवी रियल लाईफमध्ये आहे खूपच बोल्ड, पाहा PHOTO

Khakee: The Bihar Chapter : खाकी: द बिहार चॅप्टर (Khakee: The Bihar Chapter) या वेब सीरिजमध्ये अमित लोढा, चंदन महतो आणि च्यवनप्राश यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खुप आवडल्या आहेत. त्यासोबतच मीता देवी या व्यक्तिरेखेनेही खूप चर्चा मिळवली आहे. 

Dec 08, 2022, 18:31 PM IST

Khakee: The Bihar Chapter : गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या 25 तारखेला खाकी: द बिहार चॅप्टर (Khakee: The Bihar Chapter) नावाची वेबसीरीज रीलीज झाली होती. ही वेबसीरीज प्रेक्षकांना खुप आवडलीय. या सीरीजमधील अनेक व्यक्तीरेखांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. यातील एक व्यक्तीरेखा म्हणजे, मीता देवी. मीता देवीचा (Aishwarya Sushmita) अभिनय प्रेक्षकांना खुप आवडलाय़. त्यामुळे मीता देवी खुप चर्चेत आली आहे. साडी, ब्लाऊजमध्ये वेबसीरीज दिसणारी मीता रियल लाईफमध्ये खुपच बोल्ड आहे. या संदर्भातले तिचे अनेक फोटो समोर आले आहेत.

 

1/7

Aishwarya Sushmita

खाकी: द बिहार चॅप्टर (Khakee: The Bihar Chapter) या मालिकेत मीता देवीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव ऐश्वर्या सुष्मिता आहे. ऐश्वर्या ही गुंड चंदन महतोचा राईट हॅन्ड असलेल्या च्यवप्राशची पत्नी आहे.

2/7

Aishwarya Sushmita

ऐश्वर्या (Aishwarya Sushmita) हिने या सीरीजमध्ये मिता देवीची भूमिका साकारली आहे. बिहारच्या एका खेड्यातील महिलेच्या भूमिकेत ती अगदी साध्या लूकमध्ये दिसली आहे.

3/7

Aishwarya Sushmita

ऐश्वर्या (Aishwarya Sushmita)  सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. तिचे इन्टाग्राम अकाऊंट बोल्ड फोटोंनी भरलेले आहे.  

4/7

Aishwarya Sushmita

खऱ्या आयुष्यात ऐश्वर्या (Aishwarya Sushmita) बिहारची रहिवासी आहे, तिचा जन्म दरभंगामध्ये झाला आहे. तिने दिल्ली विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.

5/7

Aishwarya Sushmita

दिल्लीतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ऐश्वर्याने (Aishwarya Sushmita) मुंबईकडे मोर्चा वळवला आणि अभिनयात हात आजमावू लागली. तिने अभिनयापूर्वी मॉडेलिंग देखील केली आहे. 

6/7

Aishwarya Sushmita

ऐश्वर्याने (Aishwarya Sushmita) खाकीः द बिहार चॅप्टरमधून (Khakee: The Bihar Chapter) खूप लोकप्रियता मिळवली आहे. याआधी ती नीरज पांडेच्या स्पेशल ऑप्स १.५: द हिम्मत स्टोरी या वेब सीरिजमध्येही दिसली आहे.

7/7

Aishwarya Sushmita

खाकी: द बिहार चॅप्टर (Khakee: The Bihar Chapter) या वेब सीरिजमध्ये अमित लोढा, चंदन महतो आणि च्यवनप्राश यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खुप आवडल्या आहेत. त्यासोबतच मीता देवी या व्यक्तिरेखेनेही खूप चर्चा मिळवली आहे.