भीतीच्या ऐवजी आकर्षणाचं केंद्र बनलं Ice Volcano, फोटो काढण्यासाठी गर्दी

Feb 11, 2021, 18:43 PM IST
1/4

कजाखस्तान (Kazakhstan) मध्ये ही घटना पाहून सगळेच हैराण आहेत. कारण ज्वालामुखी बाहेर येताच बर्फ बनत आहे.

2/4

हा ज्वालामुखी पाहण्यासाठी लांबून लांबून लोकं येत आहेत.

3/4

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केगन आणि शरगानक जवळ असलेल्या गांवात बर्फाचं मैदान आहे. ज्वालामुखी (Ice Volcano) चा उद्रेक झाला. येथून लावा बाहेर पडत आहे. पण बाहेर येताच थंडीमुळे तो बर्फात रुपातंर होत आहे.

4/4

ज्वालामुखी (Volcano) चा लावा (Hot Lava) पासून बनलेला बर्फाचा हा डोंगराची उंची वाढत चालली आहे. 45 फूच उंचीवर सध्या ते पोहोचलं आहे. जमिनीच्या आतील हालचालींमुळे ज्वालामुखी बाहेर आली. पण थंडी इतकी होती की लावा हा बर्फ झाला.