महाराष्ट्रातील बटरफ्लाई बीच ! नजारा इतका भारी आहे की गोवा याच्या समोर काहीच नाही
कशेळी देवघळी बीचवर एक रहस्यमयी गुहा देखील आहे. जाणून घेऊया हा समुद्र किनारा आहे कुठे? इथं जायचं कस?
वनिता कांबळे
| Sep 17, 2024, 23:50 PM IST
Kasheli Beach Ratnagiri : गोव्यासारखे सुंदर समुद्र आपल्या महाराष्ट्रात देखील आहेत. असाच एक सुंदर समुद्र किनारा रत्नागिरीत आहेत. कशेळी येथील देवघळी बीच समोर गोवा देखील फिका पडेल.
3/7
4/7
5/7
6/7