कंगना रणौतचं आलिशान घर पाहिलंत का? 7 बेडरूम 7 बाथरुम... किंमत ऐकून बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला भाजपकडून हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तिकिट मिळालं आहे. कंगनाला का मिळालं तिथलं तिकिट... तर त्याचं असं कारण आहे की तिचा जन्म मंडी जिल्ह्यात असलेलं छोटं शहर बांबलामध्ये झालं होतं. आज याच जिल्ह्यातून ती निवडणूक लढणार आहे. 

| Mar 26, 2024, 17:52 PM IST
1/7

कंगनाच्या घरात गणेशाची एक सुंदर मूर्ती देखील आहे. मंदिराच्या वरच्या भागावर असलेल्या आर्क जुन्या काळात असलेल्या मंदिरांची एक प्रतिमा दर्शवत आहे. 

2/7

कंगनानं वातावरणाचा आनंद घेण्यासाठी एक आऊट डोर स्पॉट डिझाइन केला आहे. तिथेच ती मेडिटेशन करते त्याशिवाय कुटुंबासोबत वेळ व्यथित करते. 

3/7

कंगनाच्या या घराचं इंन्ट्रेन्स हे फ्रेंच कॉलोनियल स्टाइलमध्ये बनवण्यात आलं आहे. दरवाज्यावर असलेला सीमेंटेड 3डी फोर्म हा घराला मॉर्डन टच देतो. 

4/7

कंगनाचं घर हे 7600 स्क्वेअर फीटमध्ये बनवण्यात आलं आहे. यात 7 बेडरुम आणि 7 बाथरुम आहेत. तर उंचावर असलेल्या या घराची किंमत 30 कोटींच्या जवळपास आहे.   

5/7

तिच्या घराच्या भिंतीवर हॅन्डप्रिन्टेड पिकॉक आहेत. 

6/7

कंगनाच्या घरातील किचन फ्लोरिंग हे वूडन आहे. जे ट्रेडिश्नल पहाडी घराचा अनुभव देतं. तर त्यालाच लागून वूडन ब्लॉक्स ठेवण्यासाठी कपाटही बनवण्यात आलं आहे. 

7/7

कंगनाच्या घरातून फार सुंदर दृश्य पाहायला मिळत आहेत. इथे असलेल्या सगळ्या वस्तू या सिनेमाचं एक रिफ्लेक्श दाखवत आहे.