महाराष्ट्रातला माऊंट एव्हरेस्ट! 'हे' शिखर सर करणं सोपं काम नाही; दरीत पाहिलं तरी डोळे गरगरतात
कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते.
वनिता कांबळे
| Jun 05, 2024, 22:49 PM IST
Maharashtra Tourism Kalsubai Shikhar : माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. असेच एक उंच शिख महाराष्ट्रात देखील आहे. हे शिखर महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. हे शिखर सर करणं सोपं काम नाही. या शिखराचे नाव कळसुबाई असे आहे.
1/7

2/7

3/7

4/7
