जेनिफर विंगटच्या कश्मीरमध्ये हॉट अदा, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगट तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडिओ पोस्ट करत असेत. आता देखील तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे. 

Mar 11, 2022, 18:04 PM IST

1/6

जेनिफर सध्या कश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.     

2/6

3/6

सध्या सर्वत्र जेनिफरच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.   

4/6

फोटोमध्ये जेनिफर हॉट आणि कूल दिसत आहे.    

5/6

जेनिफरचे फोटो सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहेत.

6/6