जसलीन मथारूच्या घायाळ अदा, फोटो व्हायरल
पंजाबी कुटुंबात जन्म घेतलेल्या जसलीनला बालपणापासूनच संगीतामध्ये रस आहे.
मुंबई : गायक आणि 'बिग बॉस'च्या घरातील स्पर्धक जसलीन मथारू सध्या चांगलीच चर्चेत आहे. जसलीन सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. पंजाबी कुटुंबात जन्म घेतलेल्या जसलीनला बालपणापासूनच संगीतामध्ये रस आहे. त्यामुळे तिच्यावर बालपणापासूनच संगीत कलेचे संस्कार झाले आहेत. तिने अनेक दिग्गज कलाकारांसह स्टेज देखील शेअर केले आहेत. त्याचप्रमाणे तिला महाविद्यालयीन जीवनात सर्वात्कृष्ठ गायक महिला पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.
1/5
जसलीन मथारूच्या घायाळ अदा

2/5
जसलीन मथारूच्या घायाळ अदा

3/5
जसलीन मथारूच्या घायाळ अदा

4/5
जसलीन मथारूच्या घायाळ अदा
