ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या साखरपुड्याची पार्टी

May 08, 2018, 11:56 AM IST
1/8

Isha Ambani and Anand Piramal engagement party in mumbai

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी सोमवारी पार्टी ठेवली होती. अंबानी कुटुंबाने सोमवारी रात्री ईशा अंबानीच्या साखरपुड्यानिमित्त आपल्या बंगल्यावर पार्टी दिली होती. यादरम्यान, बॉलीवूड तसेच क्रीडा जगतातील अनेक मंडळी उपस्थित होती. ईशाचा साखरपुडा उद्योगपती अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामलसोबत झाला. ईशा आणि आनंद चांगले मित्र आहेत.   

2/8

Isha Ambani and Anand Piramal engagement party in mumbai

Isha Ambani and Anand Piramal engagement party in mumbai

या पार्टीत मुकेश अंबानींचा भाऊ अनिल अंबानी आणि पत्नी टीना अंबानीही होत्या. मुकेश अंबानी यांनी अनिल यांचे गळाभेट घेऊन स्वागत केले.   

3/8

Isha Ambani and Anand Piramal engagement party in mumbai

Isha Ambani and Anand Piramal engagement party in mumbai

अंबानी यांचा मुलगा आणि मुलगी दोघांचे लग्न डिसेंबरमध्ये होणार असल्याचे बोलले जातेय. सोमवारी रात्री पाहुण्यांच्या स्वागतासाठी नीता अंबानी स्वत: उभ्या होत्या. पार्टीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

4/8

Isha Ambani and Anand Piramal engagement party in mumbai

Isha Ambani and Anand Piramal engagement party in mumbai

अँटिलिय हाऊसमधील या पार्टीत रणबीर कपूरही उपस्थित होता. यावेळी रणबीरने ब्लॅक कोट आणि ब्लू जीन्स घातली होती.   

5/8

Isha Ambani and Anand Piramal engagement party in mumbai

Isha Ambani and Anand Piramal engagement party in mumbai

या पार्टीत बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानही उपस्थित होता. 

6/8

Isha Ambani and Anand Piramal engagement party in mumbai

Isha Ambani and Anand Piramal engagement party in mumbai

मुकेश अंबानी यांनी अँटिलिय हाऊस येथे ही पार्टी आयोजित केली होती. यादरम्यान शाहरुख खानही उपस्थित होता.   

7/8

Isha Ambani and Anand Piramal engagement party in mumbai

Isha Ambani and Anand Piramal engagement party in mumbai

ईशा आणि आनंद यांच्या साखरपुड्याच्या पार्टीला क्रिकेट जगतातील देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपस्थित होता.   

8/8

Isha Ambani and Anand Piramal engagement party in mumbai

Isha Ambani and Anand Piramal engagement party in mumbai

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि आकाश यांचे लग्न डिसेंबर महिन्यात एकाच दिवशी होणार असल्याचे बोलले जातेय. आकाश आणि ईशाचे लग्न एकाच दिवशी होण्यामागे कारण आहे. खरंतर, ईशा आणि आकाश जुळे भाऊ-बहीण आहेत. ईशा फक्त सात मिनिटांनी आकाशपेक्षा लहान आहे. मात्र दोघांचा जन्म एकाच दिवशीचा आहे. जन्म, संगोपन, बिझनेसनंतर या दोघा भाऊ-बहिणींचे लग्न एकाच दिवशी होणार असल्याचे बोलले जातेय