IPL 2023: MS Dhoni नंतर कॅप्टन कोण? CSK ने घेतला मोठा निर्णय!
MS Dhoni Successor: धोनीनंतर चेन्नईचं नेतृत्व (New Captain of CSK) कोण करणार यावर चेन्नईच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
New Captain of CSK: चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या वर्षी होणाऱ्या IPL 2023 हंगामासाठी धोनीच्या (MS Dhoni) नावाची घोषणा केल्याने चेन्नईचे चाहते आनंदात होते. मात्र, आता धोनी आयपीएलमधून निवृत्ती (MS Dhoni Retirement) घेत असल्याची माहिती समोर आली आहे. धोनीच्या अधिकृत घोषणा झाली नसली तरी त्याची कुजबुज आता सुरू झाली आहे. अशातच आता मोठी माहिती समोर आली आहे
1/6
2/6
3/6
4/6
5/6
6/6