Birthday Special: रोहित शर्मा- रितिकाची लवस्टोरी, या ठिकाणी केलं होतं लग्नसाठी प्रपोज
टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. त्याच्या उत्तुंग यशामध्ये साथ देणाऱ्या त्याची जोडीदाराबाद्दल आज जाणून घेऊया
1/6
कोण आहे रितिका सजदेह?

3/6
रितिकाचं कुटुंब

4/6
रितीकाला काय आवडतं?

5/6
रोहित आणि रितिकाची भेट

टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर खेळाडू युवराज सिंह आणि रितिका एकमेकांना भाऊ-बहीण मानतात. त्या नात्यानं युवराज सिंहने एकदा रोहित शर्माला मस्करीत रितिकापासून दूर राहण्यासाठी देखील धमकावलं होतं अशी चर्चा आहे. त्यावेळी रितिका रोहितची क्रिकेटची मॅनेजर म्हणून काम पाहात होती. दोघांमधील मैत्री वाढत गेली आणि 6 वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केलं.
6/6
या ठिकाणी केलं होतं प्रपोज
