भारतातील सर्वात लहान ट्रेन! जी हात दाखवल्यावर तुम्हाला लिफ्ट देते
सर्वसाधारणपणे आपण दाखवून बस, कार, बाईक अशा वाहनांकडून लिफ्ट मागतो. पण तुम्ही कधी ट्रेनमधून लिफ्ट मागितली आहे का?
Pravin Dabholkar
| Nov 17, 2024, 16:50 PM IST
Indian Shortest Train:सर्वसाधारणपणे आपण दाखवून बस, कार, बाईक अशा वाहनांकडून लिफ्ट मागतो. पण तुम्ही कधी ट्रेनमधून लिफ्ट मागितली आहे का?
1/9
भारतातील सर्वात लहान ट्रेन! जी हात दाखवल्यावर तुम्हाला लिफ्ट देते
Indian Shortest train: भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. रेल्वेला देशाची लाईफलाइन म्हटलं जातं. हजारो रेल्वेगाड्या दररोज कोट्यवधी प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवतात. प्रवासादरम्यान ही ट्रेन आपल्या ठराविक स्थानकांवर ठराविक वेळेसाठी थांबते. तुम्ही हवं त्या ठिकाणी ट्रेनमध्ये बसू शकत नाही. पण याऊलट होत असेल तर?
2/9
ट्रेनमधून लिफ्ट मागितली आहे का?
3/9
ट्रेन 1917 पर्यंत सतत धावत राहिली
कोंच नगर ते जालौनच्या सरसौकी स्थानकापर्यंत ही ट्रेन धावते. ही ट्रेन ब्रिटीशकालीन असून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. 1902 मध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ही ट्रेन सुरू केली होती. त्यानंतर ही ट्रेन 1917 पर्यंत सतत धावत राहिली. नंतर काही वर्षे काही कारणास्तव ट्रेनची सेवा बंद राहिली. पण आता ही ट्रेन पुन्हा नागरिकांच्या सेवेत आली आहे.
4/9
आयत कोंच
5/9
कोंच नगर ते जालौन
6/9
इंजिनाव्यतिरिक्त केवळ 3 डबे
7/9
13 किमी अंतरासाठी 35 मिनिटांत
8/9
लोकांच्या मागणीनंतर ट्रेन पुन्हा सुरु
9/9