भारताच्या 'या' ट्रेनमध्ये लागत नाही तिकीट नाही, लोक करतात Free प्रवास.. ना रिजर्वेशनसाठी मारामारी, ना टीटीची भीती
तुम्हाला अशा ट्रेनबद्दल माहिती आहे का की ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला ना तिकिटाची गरज आहे आणि ना रिजर्वेशनची... या ट्रेनमध्ये तुम्ही एक पैसाही खर्च न करता मोफत प्रवास करू शकता.
तेजश्री गायकवाड
| Nov 18, 2024, 13:17 PM IST
Indian Railways Only Free Train: तुम्हाला अशा ट्रेनबद्दल माहिती आहे का की ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला ना तिकिटाची गरज आहे आणि ना रिजर्वेशनची... या ट्रेनमध्ये तुम्ही एक पैसाही खर्च न करता मोफत प्रवास करू शकता.
1/8
करता येईल फुकट प्रवास
![करता येईल फुकट प्रवास](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/18/815343-news-photo-gallery-42.png)
Free Train in India: ट्रेनमध्ये प्रवास मोफत आहे असे जर आपण म्हटले तर… तुमच्यापैकी बहुतेकांचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरे आहे. विना तिकीट रेल्वेने प्रवास करणे बेकायदेशीर आहे.पकडले गेल्यास दंडासोबत तुरुंगवासही होऊ शकतो, पण आज आम्ही तुम्हाला अशा ट्रेनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला ना तिकिटाची गरज आहे आणि ना या ट्रेनमध्ये टीटी येतो. या ट्रेनमध्ये तुम्ही एक पैसाही खर्च न करता मोफत प्रवास करू शकता.
2/8
ही ट्रेन 75 वर्षांपासून देत आहे मोफत प्रवास
![ही ट्रेन 75 वर्षांपासून देत आहे मोफत प्रवास](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/18/815340-freetrain-1.png)
भारतात गेल्या 75 वर्षांपासून अशी एक ट्रेन धावत आहे ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला तिकीटाची गरज नाही. या ट्रेनमध्ये कोणताही TTE नाही किंवा तुम्हाला तिकीट बुकिंगचा त्रास नाही. या ट्रेनमधून तुम्ही हवे तितक्या वेळा मोफत प्रवास करू शकता. या स्पेशल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी दूरवरून लोक आणि पर्यटक येतात.
3/8
काय आहे ट्रेनचे नाव?
![काय आहे ट्रेनचे नाव?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/18/815339-freetrain-3.png)
4/8
या मोफत प्रवास करता येणाऱ्या ट्रेनचा मार्ग काय आहे?
![या मोफत प्रवास करता येणाऱ्या ट्रेनचा मार्ग काय आहे?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/18/815338-freetrain-7.jpg)
5/8
बघायला मिळतात सुंदर नजारे
![बघायला मिळतात सुंदर नजारे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/18/815335-freetrain-2.png)
6/8
किती लोक एकत्र करू शकतात प्रवास?
![किती लोक एकत्र करू शकतात प्रवास?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/18/815334-freetrain-6.png)
7/8
या ट्रेनचा मालक कोण आहे?
![या ट्रेनचा मालक कोण आहे?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/18/815332-freetrain-4.png)