एलन मस्क यांच्या Twitter मुळे ट्रेनच्या मागे लिहिलेला X चर्चेत; जाणून घ्या Interesting कारण
काश्मिरपासून कन्याकुमारी पर्यंत Indian Railways च्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेन धावतात. या एक्सप्रेस ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर X हे अक्षर लिहीलेले असते.
Indian Railways : एलन मस्कने (Elon Musk) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचा (Twitter) लोगो बदलला आहे. ट्विटरचा लोगो असलेली चिमणी आता बदलली आहे. निळ्याच्या चिमणीच्या जागी आता इंग्रजीतील X हे अक्षर लोगो म्हणून वापरण्यात आले आहे. यामुळे सध्या X हे अक्षर चांगलेच ट्रेंडिग मध्ये आहे. यामुळे Indian Railways ट्रेनच्या मागे असलेला X देखील चर्चेत आला आहे. भारतीय रेल्वेच्या एक्सप्रेस ट्रेनच्या मागे X हे अक्षर लिहीलेले असते. जाणून घ्या यामगाचे Interesting कारण.




