ट्विटरच्या नव्या लोगोवरुन Elon Musk ट्रोल; नव्या नावाची खिल्ली उडवणाऱ्या ‘मिम्स’चा पाऊस
इलॉन मस्क यांने आता ट्विटरचे रंगरूप बदलण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ट्विटरचा लोगो असलेली चिमणी आता बदलली आहे. निळ्याच्या चिमणीच्या जागी आता इंग्रजीतील X हे अक्षर लोगो म्हणून वापरण्यात आले आहे. ट्विटरच्या नव्या लोगोवरुन Elon Musk ट्रोल झाले आहेत. सोशल मिडियावर नव्या नावाची खिल्ली उडवणाऱ्या ‘मिम्स’चा पाऊस पडला आहे.
Twitter New Logo: इलॉन मस्क यांने आता ट्विटरचे रंगरूप बदलण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ट्विटरचा लोगो असलेली चिमणी आता बदलली आहे. निळ्याच्या चिमणीच्या जागी आता इंग्रजीतील X हे अक्षर लोगो म्हणून वापरण्यात आले आहे. ट्विटरच्या नव्या लोगोवरुन Elon Musk ट्रोल झाले आहेत. सोशल मिडियावर नव्या नावाची खिल्ली उडवणाऱ्या ‘मिम्स’चा पाऊस पडला आहे.

