Indian Navy vs Merchant Navy: भारतीय नौदल, मर्चंट नेव्हीमध्ये नेमका फरक काय? कुठे मिळतो जास्त पगार?
Indian Navy vs Merchant Navy: इंडियन नेव्ही आणि मर्चंट नेव्ही यामध्ये नेमका फरक काय? अजिबात गल्लत करू नका...
Indian Navy vs Merchant Navy: भारतीय नौदल आणि मर्चंट नेव्ही या दोन्ही क्षेत्रांमध्ये सेवेत असणाऱ्यांचा समुद्राशी थेट संबंध येतो. पण या दोन्ही क्षेत्रांमध्ये नेमका फरक काय तुम्हाला माहितीये?
1/7
महत्त्वाची बाब

2/7
जहाजं

3/7
प्रशिक्षण

भारतीय नौदलातील जहाजं देशाच्या सागरी हद्दीत कामं करतात. क्वचितप्रसंगी विविध मोहिमांसाठी ही जहाजं पाठवण्यात येतात. मर्चंट नेव्हीची जहाजं नियमित स्वरुपात आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असतात. भारतीय नौदलासाठीच्या जवानांना राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी अशा ठिकाणहून प्रशिक्षण मिळतं. तर, मर्चंट नेव्हीमधील कॅडेट 18 महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून नोकरीवर रुजू होतात.
4/7
शैक्षणिक पात्रता

5/7
कामाचे तास

मर्चंट नेव्हीमध्ये सहसा आठ ते 9 तास दर दिवशी काम करावं लागतं आणि इथं समुद्रात तुम्ही घालवलेला वेळ, तुम्ही उत्तीर्ण केलेल्या परीक्षा या आधारे पदोन्नती होते. भारतीय नौदलात कामाचे तास पदानुसार वेगवेगळे असतात. प्राथमिक स्वरुपात 8 ते 12 तासांची शिफ्ट नौदलाच्या सेवेचा भाग असून, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून इथं पदोन्नतीची संधी असते.
6/7
लाभ

7/7
पगार
