Indian Cricketer Toddler : टीम इंडियाच्या खेळाडूंचे बालपणीचे अवतार पाहिलेत का?

Indian Cricketer Toddler : टीम इंडियाचे बरेच चाहते आहे. अशातच सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटपटूंचे बालपणीचा गोंडस अवतार सध्या व्हायरल होतोय.

Jan 22, 2023, 16:02 PM IST
1/5

टीम इंडियाचा किंग कोहलीचा बालपणीचा अवतार पाहिलात का?

2/5

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लहानपणीचा फोटो असा असावा  

3/5

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला वडापाव आवडत असल्याचं म्हणतात. त्यामुळे हा फोटो रोहितचा असल्याचं म्हणतायत.

4/5

मिस्टर 360 डिग्री म्हणजेच सूर्यकुमार यादवचा हा बालपणीचा फोटो

5/5

चिमुकला हार्दिक पंड्या