Womens Day : गोड परीसाठी 2024 मधील अतिशय सुंदर-मोहक नावे आणि अर्थ, A to Z अक्षरावरुन मुलींची नावे

Womens Day 2024 : 8 मार्च रोजी जगभरात 'महिला दिन' साजरा केला जातो. या दिवशी जन्मलेल्या तुमच्या मुलीला द्या गोड परीसारखे नाव ज्याचा अर्थ ही अतिशय खास. 

Baby Girl Names on Womens Day : मुल घरी जन्माला येताच मनात पहिला प्रश्न येतो, की या गोड परीला काय नाव देऊ? अनेक पालक आपल्या बाळाचे नाव त्याच्या जन्माआधीच ठरवतात. परंतु काही पालक, मुलाच्या जन्मानंतर, म्हणजे जन्म कोणत्या दिवशी झाला? याचा विचार करुन गोड नाव देतात. जर तुमच्या बाळाचा जन्म 8 मार्च रोजी म्हणजे महिला दिनी झाला असेल तर खालील नावांचा विचार करायला काहीच हरकत नाही. कारण ही नावे मुलींचं सौंदर्य वाढवणारी नावे आहेत. प्रत्येक अक्षरावरुन पाहा मुलींची नावे आणि अर्थ. 

1/24

हिंदू बेबी गर्ल नावांची यादी 2024

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

A अक्षरावरुन सुरु होणारी नावे अनिका - परमेश्वराची कृपा आम्या - शहाणा, प्रामाणिक अदाह - आभूषण आएशा - विशेष अहिल्या - रामाची भक्त

2/24

B अक्षरावरुन मुलांची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

बंदिता - धन्य भागिनी- इंद्राची बहिण भव्या - आई पार्वती ब्रिंदा- तुळस  बैदेही - सीतेचे एक नाव, रामाची पत्नी

3/24

C अक्षरावरुन मुलांची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

छाया - सावली  चैताली - चैत्र महिन्यात जन्मलेली मुलगी  चार्वी - अतिशय सुंदर, सौंदर्य, चारू - सुखद मुलगी, 

4/24

D वरुन मुलींची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

दक्षता - अतिशय कुशल व्यक्तिमत्त्व दक्षा - पृथ्वी दक्षिणा - देवाच्या नावाने जे दान करतो दर्शिनी  - देखण्या योग्य दीपाश्री  - रोशनी, प्रकाशमय   

5/24

E अक्षरावरुन मुलींची नावे-अर्थ

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

ईशा - शुद्धता ईश्वी  - परमेश्वर, देवाचे रुप  एकान्ता - देवाला समर्पित केलेली व्यक्ती  इवा - जिंदगी, आयुष्य

6/24

F नावावरुन मुलांची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

फागुनी - महिन्याचं नाव फलक - आकाश, निरभ्र आकाश फ्रेया - प्रेमाची देवी, प्रेमाने मुलीला द्या हे नाव

7/24

G वरुन मुलींची नावे-अर्थ

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

गामिनी - शांत गांधारी - एक रागिनी  गनिका - एक सुंदर फूल गार्गी  - मुलीचे गोड नाव  गिन्नी  - सोनेरी रुप

8/24

H अक्षरावरुन मुलांची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

हर्षिनी - हसमुख हंसी - चेहऱ्यावर गोड हास्य  हिरणाक्षी - हरिणासारख्या नजरेची  हिमा - बर्फ  हिना - खुशबू 

9/24

I अक्षरावरुन मुलांची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

ईना - आई, आई समान,  ईनाया - समवेदना  इन्द्राक्षी - इंद्र, इंद्रासारखी दिसणारी इंदू - चंद्रमा  ईनु - आकर्षण

10/24

J अक्षरावरुन मुलांची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

जैनिशा - एक शोध, प्रवास जामिनी - रात्र जान्हवी - गंगा नदी जानकी  - देवी सीतेचे नाव 

11/24

Kअक्षरावरुन मुलींची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

काश्वी - सगळ्यात वेगळं काव्या - स्थिरता कायरा - शांती किमाया - दिव्य  कालिनी - सूर्याची मुलगी 

12/24

L अक्षरावरुन मुलांची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

लाखी  - आई लक्ष्मी लक्षिता - लक्ष्य लपिता - गोड आवाजाची मुलगी  लतिका - मोती, मोतीचे एक रुप,   

13/24

M अक्षरावरुन मुलांची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

माहिरा - कुशल मायरा - प्रिय मिशिका - देवाचे गोड नाव  माया - आई लक्ष्मी माधवी - प्रेमळ  माद्री - मंगळवार

14/24

N अक्षरावरुन मुलांची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

नियति - भाग्य नेयसा - शुद्ध नाइशा - एक विशेष फूल नव्या - कौतुकास्पद  नैनिका - डोळ्यांतील बुबूल

15/24

O अक्षरावरुन मुलीचे नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

ओजस्वी - अतिशय हुशार मुलगी ओशी - दिव्य असे हे नाव

16/24

P अक्षरावरुन मुलांची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

पावनी - सुंदर मुलगी पदमाक्षी - कमळातून निघालेली एक मुलगी पद्मिनी - कमळ पाही  - फुलाचे देढ पाखी- एक पक्षी

17/24

R अक्षरावरुन मुलांची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

रागिनी - संगीत रचिका - रचनाकार रागी - प्रेमळ, प्रेमळ व्यक्तीमत्त्व,  राहिनी - आई सरस्वतीचे नाव राजशी - आई दुर्गेचे रुप

18/24

S अक्षरावरुन मुलांची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

सानवी -देवी लक्ष्मीचे नाव सायशा - सर्वात मोठी इच्छा सहाना - धैर्य श्रेयानवी -देवी लक्ष्मीचे नाव सियारा - युनिक मुलीचे नाव, युनीक नाव  

19/24

T अक्षरावरुन मुलांची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

तिष्या - शुभ, अतिशय गोड नाव,  ताहिरा - विनम्र तान्वी - देवी दुर्गा त्रिशिका - देवी लक्ष्मीचे रुप, मुलीसाठी लक्ष्मीचे नाव,  ट्विशा - उज्ज्वल अशा अर्थाचे मुलीचे नाव,  

20/24

U अक्षरावरुन मुलांची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

उदयति - पर्वत डोंगराची मुलगी, उदिप्ति - आग,  उदिता - सूर्योदय उदिपा- प्रकाश, प्रकाशमय 

21/24

V अक्षरावरुन मुलांची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

विहा - परी, लेकीला द्या गोड नाव,  विहाना - एक सोनेरी सकाळ,  विति - प्रकाश वर्षा -पाऊस, वरली - एक राग

22/24

W अक्षरावरुन मुलांची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

वर्धा - गुलाब वामिका -निडर वारुणी - बारिश

23/24

Y अक्षरावरुन मुलांची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

यामिनी - निशाचर यश्वी -प्रसिद्धि युतिका  - गर्दीतील ती, गर्दीतील वेगळी, यामी - गति यक्षिणी - दुर्गेचे रुप

24/24

Z अक्षरावरुन सुरु होणारी मुलींची नावे

A to Z Alphabets Baby Girl Names And Meaning

झारा - फूल, फुलासारखी गोड झरीन - सुनहरा, अतिशय गोड झाहरा  - गोरी त्वचा असलेली मुलगी