इशान किशनची बॅटिंग पाहून कोणाला झालाय सर्वाधिक आनंद? 'ही' खास पोस्ट बरचं काही सांगतेय..

Ishan Kishans and Aditi Hundia: इशान आणि अदिती अनेकदा एकत्र दिसले आहेत आणि दोघेही एकमेकांच्या इंस्टाग्रामवर लाइक्स आणि कमेंट करत राहतात.

Pravin Dabholkar | Sep 03, 2023, 06:22 AM IST

shan Kishans: इशान किशनचे नाव सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. सर्वच भारतीयांना त्याच्या खेळीने आनंद झाला. पण एक अशी देखील व्यक्ती होती. जिने आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या.  

1/8

इशान किशनची तूफान बॅटिंग पाहून कोणाला झालाय जास्त आनंद? 'ही' खास पोस्ट बरचं काही सांगतेय..

Ind vs Pak Asia Cup Ishan Kishans tremendous innings girlfriend Aditi Hundia special post

Ishan Kishans: आशिया चषक 2023 सामन्याच्या पहिल्या डावात भारताने 48.5 षटकात 266 धावा केल्या. यष्टिरक्षक आणि फलंदाज इशान किशनने चमकदार कामगिरी करत 81 चेंडूत 82 धावा केल्या.  पावसामुळे सामना रद्द केल्यानंतर दोन्ही संघांना 1-1 अंक देण्यात आला आहे. असे असताना देशभरातून शानच्या खेळीचे कौतुक होत आहे. 

2/8

इशान किशन ट्रेंड

Ind vs Pak Asia Cup Ishan Kishans tremendous innings girlfriend Aditi Hundia special post

इशान किशनचे नाव सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. सर्वच भारतीयांना त्याच्या खेळीने आनंद झाला. पण एक अशी देखील व्यक्ती होती. जिने आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या.  

3/8

ईशानवर प्रेमाचा वर्षाव

Ind vs Pak Asia Cup Ishan Kishans tremendous innings girlfriend Aditi Hundia special post

इशान किशनची कथित गर्लफ्रेंड अदिती हुंडियाने देखील एक पोस्ट शेअर केली आणि ईशानवर प्रेमाचा वर्षाव केला. त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांना दुजोरा मिळाला आहे.

4/8

इंस्टाग्राम स्टोरी

Ind vs Pak Asia Cup Ishan Kishans tremendous innings girlfriend Aditi Hundia special post

क्रिकेटर इशान किशनची कथित गर्लफ्रेंड अदिती हुंडियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर टीव्हीवर सामना पाहतानाचा एक फोटो शेअर केला आहे. तिने यामध्ये इशानच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. 'स्वप्नपूर्ण खेळी. तुम्ही यातील प्रत्येक भागासाठी आणि त्याहूनही अधिक पात्र आहात, असे तिने लिहिले आहे. 

5/8

डेट करत असल्याची चर्चा

Ind vs Pak Asia Cup Ishan Kishans tremendous innings girlfriend Aditi Hundia special post

सातत्याने चांगली कामगिरी करणारा टीम इंडियाचा युवा सलामीवीर इशान किशन फॅशन मॉडेल अदिती हुंडियाला डेट करत आहे. त्यांच्या नात्याची क्रिकेटविश्वातही बरीच चर्चा आहे. 

6/8

सौंदर्य स्पर्धांमध्येही सहभागी

Ind vs Pak Asia Cup Ishan Kishans tremendous innings girlfriend Aditi Hundia special post

राजस्थानची अदिती खूप सुंदर आहे आणि तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्येही भाग घेतला आहे. इशान आणि अदिती अनेकदा एकत्र दिसले आहेत आणि दोघेही एकमेकांच्या इंस्टाग्रामवर लाइक्स आणि कमेंट करत राहतात.

7/8

फॅशन मॉडेल

Ind vs Pak Asia Cup Ishan Kishans tremendous innings girlfriend Aditi Hundia special post

अदिती हुंडिया ही फॅशन मॉडेल असून 2017 च्या मिस इंडिया स्पर्धेची फायनलिस्टही राहिली आहे. याशिवाय 2018 मध्ये अदितीने मिस सुपरनॅशनल इंडियाचा किताबही जिंकला आहे.

8/8

सोशल मीडियावर सक्रिय

Ind vs Pak Asia Cup Ishan Kishans tremendous innings girlfriend Aditi Hundia special post

इन्स्टाग्रामवर अदितीला 292 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. त्याचबरोबर तिने शेअर केलेला प्रत्येक फोटो चर्चेत असतो.इशान किशनच्या कथित गर्लफ्रेंडचा प्रत्येक लूक चाहत्यांना आवडतो. त्याच्या प्रत्येक फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात.