Photos: भारत विरुद्ध इंग्लंड पुढचा सामना राजकोटवर;कोण मारणार बाजी
India vs England 3rd Test: इंग्लंडने हैदराबादच्या कसोटी सामन्यात भारतावर विजय मिळवला होता. त्यानंतर विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने आपला विजय खेचून आणला. 15 फेब्रुवारीला तिसरा कसोटी सामना होणार आहे. हा कसोटी सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
1/7

3/7

4/7

5/7

शेवटच्या तीन सामन्यांसाठी रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप हे खेळाडू असणार आहेत.
6/7
