SEX न करण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती धोक्यात? काय आहे सत्य? पाहा फोटो
SEX न केल्याने खरीरावर अनेक गंभीर परिणाम येवू शकतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होऊ शकते.
Sex affects immunity : शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी जोडप्यामध्ये लैंगिक संबध अर्थात SEX होणो अत्यंत गरजेचे आहे. नियमित सेक्स करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र, अति सेक्स केल्यानेही आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. त्याचप्रमाणे सेक्स न करणे देखील आरोग्यासठी धोक्याचे आहे. कारण, SEX न करण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती धोक्यात येवू शकते. याबाबतचा अहवाल समोर आला आहे (Sex affects on immunity ).
1/5
2/5
3/5
4/5