सबा आझाद आणि दोन मुलांसह डिनर, नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'पाहा ऋतिक रोशनची तीन मुलं'

Saba Azad : सबा आझाद आणि हृतिक रोशन हे पुन्हा एकदा स्पॉट झाले आहेत. यावेळी हृतिकची मुलंही सोबत होती. परंतु त्यांना पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी त्यांना एकत्र पाहून नेटकऱ्यांनी नानातऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. 

गायत्री हसबनीस | Sep 02, 2023, 19:12 PM IST

Saba Azad : सबा आझाद आणि हृतिक रोशन हे अनेकदा स्पॉट होताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. सध्या ते दोघं हे पुन्हा एकदा स्पॉट झाले आहेत. परंतु यावेळी त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. यावेळी सबासोबत आणि आपल्या मुलांसह हृतिक स्पॉट झाला होता. 

1/8

सबा आझाद आणि दोन मुलांसह डिनर, नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'पाहा ऋतिक रोशनची तीन मुलं'

marathi trending news

सबा आझाद आणि हृतिक रोशन हे अनेकदा स्पॉट होताना दिसतात. त्यातून त्यांना सदैव ट्रोलच करण्यात येते. त्यातून आता पुन्हा एकदा ते दोघं स्पॉट झालेले असतात त्यांना पुन्हा नेटकरी ट्रोल करत आहेत. 

2/8

सबा आझाद आणि दोन मुलांसह डिनर, नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'पाहा ऋतिक रोशनची तीन मुलं'

today news

गेल्या वर्षभरापासून सबा आझाद आणि हृतिक रोशन हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. यावेळी ते दोघंही हृतिकच्या मुलांसह डिनर डेटला गेले होते त्यानंतर त्यांना नेटकऱ्यांनी धारेवर धरलं आहे. 

3/8

सबा आझाद आणि दोन मुलांसह डिनर, नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'पाहा ऋतिक रोशनची तीन मुलं'

marathi news

लंडनमध्ये पहिल्यांदा ते दोघं स्पॉट झाले होते. तेव्हा त्यांच्या डेटिंगची चर्चा सुरू झाली होती. त्यातून त्यांच्यातील वयाच्या अंतरावरून त्यांना बऱ्याच ट्रोलिंग सहन करावं लागलं आहे. 

4/8

सबा आझाद आणि दोन मुलांसह डिनर, नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'पाहा ऋतिक रोशनची तीन मुलं'

news

हृतिकसमोर सबा आझाद ही लहान मुलीसारखी वाटते. त्याची गर्लफ्रेंड वाटत नाही किंवा सबा त्याचीच मुलगी वाटते अशाप्रकारे त्या दोघांनाही ट्रोल करण्यात येते. 

5/8

सबा आझाद आणि दोन मुलांसह डिनर, नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'पाहा ऋतिक रोशनची तीन मुलं'

spotted

यावेळी हृतिकची मुलंही स्पॉट झाल्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा रंगली आहे. त्यातून सबाला निशाण्यावर नेटकऱ्यांनी घेतले आहे. 

6/8

सबा आझाद आणि दोन मुलांसह डिनर, नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'पाहा ऋतिक रोशनची तीन मुलं'

trolled

यावेळी नेटकरी म्हणाले की, 'आता ही दोनं मुलं सबासोबत कसं काय जुळवून घेतील?' तर दुसऱ्यानं लिहिलंय की, 'ही तर हृतिकची तीन मुलं आहेत.' 

7/8

सबा आझाद आणि दोन मुलांसह डिनर, नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'पाहा ऋतिक रोशनची तीन मुलं'

hritik roshan

काही दिवसांपुर्वी सबानं हृतिकच्या घरच्यांचीही भेट घेतली होती. त्यावेळीही हृतिकची दोन्ही मुलं तिथे उपस्थित होती. यावेळीही हृतिकसोबत त्यांनी हजेरी लावली होती. 

8/8

सबा आझाद आणि दोन मुलांसह डिनर, नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'पाहा ऋतिक रोशनची तीन मुलं'

saba azad

आता सबा हृतिकच्या मुलांचीही मनं जिंकून घेण्याचा प्रयत्न करते आहे का? अशी चर्चा नेटकरीही करू लागते आहेत. यावेळी चौघंही फार कॅज्युअल दिसत होते.