पावसाळ्यात वीज कोसळताना स्वतःला कसं वाचवाल?
Monsoon Safety Tips: मान्सून अखेर राज्यात बरसला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता थोडा दिलासा मिळाला आहे. राज्यातील विविध भागात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. त्यामुळं बळीराजा सुखावला आहे. पाऊस सुरू झाल्याने राज्यातील विविध जिल्ह्यात पेरणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, पाऊस सुरू होताच काही दुर्घटनादेखील घडल्या आहेत. पाऊस सुरू झाल्यानंतर वीज कोसळण्याच्या व वीज पडण्याच्या दुर्घटना घडत आहेत. अशावेळी या प्रकरणात कोणाचा जीवही जावू शकतो. वीज कोसळणे म्हणजे काय आणि यापासून बचाव कसा करायचा? जाणून घ्या.
1/8
How to survive a lightning strike: वीज कोसळताना स्वतःला कसं वाचवाल?
2/8
आकाशात थंड आणि उष्ण हवा एकत्र येतात. या हवेत काही धुळीचे कणही असतात. हवा जशी जास्त वर जाते तशी ती वरच्या थंड वातावरणामुळे गार होत जाते. तिचे नंतर छोटय़ा छोटय़ा बर्फाच्या कणांमध्ये रुपांतर होते. हे लहान लहान बर्फाचे कण एकमेकांवर आपटतात व वरतीच तरंगत रहातात. हे कण एकमेकांवर घासले गेल्यामुळे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज डीफरन्स (Electric Charge differance) तयार होतो. तेव्हा आपल्याला वीज कडाडताना दिसते. वीजेचा लखलखाट आपल्याला प्रथम दिसतो आणि नंतर आवाज ऐकू येतो. कारण प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असतो.
3/8
4/8
5/8
6/8
7/8