पोटावरील स्ट्रेच मार्क्स घालवायचे आहेत? मग 'हे' घरगुती उपाय एकदा करुन पाहा
Stretch Marks Removing Tips: पोटावरील स्ट्रेच मार्क्स घालवायचे आहेत? मग 'हे' घरगुती उपाय एकदा करुन पाहा. अनेक महिला या स्ट्रेच मार्क्समुळे त्रस्त असतात. वजन वाढणे किंवा गरोदरपणा यामुळे अनेक महिलांच्या अंगावर स्ट्रेच मार्क्स दिसतात. अनेकांच्या पोटावर, कमरेवर जास्त प्रमाणात स्ट्रेच मार्क्स असतात. स्ट्रेच मार्क्स घालवणे हे कठीण समजले जाते. पण काही घरगुती उपायांमुळे तुम्ही हे स्ट्रेच मार्क्स सहजरित्या हटवू शकता.
1/5
नारळाचे तेल आणि बदाम तेल

2/5
साखर

3/5
कोरफड

4/5
बटाटा
