Kitchen Hacks: आता केळी काळी पडण्याची चिंता नाही; फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी Follow करा या Tips
Kitchen Hacks: बऱ्याचदा काळं आणि मऊ झालेलं केळं खाणं कोणालाही आवडत नाही, आणि बाजारातून आणल्यावर खूप दिवस केळ फ्रेश सुद्धा राहतं नाही.
Kitchen Hacks: केळं हे बारमाही फळ आहे कोणत्याही ऋतूत उपलब्ध असणार आणि सर्वाना आवडणार फळ म्हणजे केळं. आपल्या घरी आपण बऱ्याचदा केळी आणतो पण ती,एखाद दिवस टिकतात नाहीतर मऊ आणि काळी पडू लागतात. म्हणूनच आज जाणून घेऊया जास्त दिवस केळी कशी टिकवता येतील
3/5

4/5
